AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओLPatel
ट्रॅक्टर टायरमध्ये पाणी भरण्याचा जबरदस्त जुगाड!
शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर टायरमध्ये पाणी भरण्यासाठी आपण अनेक उपाय शोधात असतो. तर हेच काम सोपे करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एक उत्तम जुगाड दाखवलेला आहे तो शेवटपर्यंत पाहूया. संदर्भ:- LPatel., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
21
1
इतर लेख