AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीशर्मा अ‍ॅग्रीकल्चर धार
ट्रॅक्टर चालित स्प्रे पंप!
या शेती पद्धतीमध्ये शेतीशी निगडित विविध व्यवसाय व पिक पद्धती यांची योग्य सांगड घालून उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा पुनर्वापर दुसऱ्या व्यवसायासाठी करून खर्चात कपात करणे आणि अधिक उतपादन वाढविणे याला एकात्मिक शेती पद्धती म्हणतात.एकात्मिक शेती पद्धतीमुळे उत्पादकता वाढते, उत्पन्न फायदेशीर होते, शाश्वत व आर्थिक उत्पादकता, संतुलित अन्न, प्रदूषण विरहित वातावरण, वर्षभरात सतत मिळणार पैसा नवीन तंत्रज्ञानाचा वापर, ऊर्जेच्या समस्या निवारण, चारा प्रश्न निवारण, वनाचे स्वरंक्षण करणे व व्यवसाय मिळवण्यास मदत होते. या शेतीचे तंत्र जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- शर्मा अ‍ॅग्रीकल्चर धार., हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
201
28