AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ट्रॅक्टर Agrowone.com.Marathi
ट्रॅक्टर चालवताना डिझेलची बचत कशी करावी!
ट्रॅक्टर चालवताना डिझेलची बचत कशी करावी ट्रॅक्टर ची काळजी कशी घ्यावी आजकाल शेतीच्या कामासाठी बैलजोडीपेक्षा ट्रक्टरचा वापर खूपच वाढला आहे आणि ते योग्यही आहे. ट्रक्टरचा वापर करतांना त्याची कार्यक्षमता वाढण्यासाठी कोण कोणत्या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Agrowone.com.Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
10
इतर लेख