AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओहोय आम्ही शेतकरी
ट्रॅक्टर खरेदी करताय !! मग हा व्हिडीओ जरूर पहा. भाग-१
शेतकरी मित्रांनो, उत्तम आधुनिक पद्धतीने शेती करायचा विचार केला, तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या जवळ ट्रॅक्टर असावा असे वाटते. त्यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर खरेदी करण्याकडे कल वाढलेला दिसतो. परंतु आपण ट्रॅक्टर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. तर त्या कोणकोणत्या बाबी आहेत जेणेकरून आपण उत्तम ट्रॅक्टर निवडू शकू. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- होय आम्ही शेतकरी., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
80
8
इतर लेख