AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ट्रॅक्टरPrabhudeva GR & sheti yojana
ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान योजना २०२२ सुरू !
➡️शेतकरी मित्रांनो,ट्रॅक्टर हा शेतीसाठी एक अत्यंत उपयोगी आहे. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी सहज शक्य होत नाही. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी शाशनाकडून आलेली आहे ती म्हणजे ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार ५० % अनुदान तर कशी मिळणार ही मदत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️सं दर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
209
31
इतर लेख