व्हिडिओKisan Tractor Wale
ट्रॅक्टर क्लच दुरुस्त करण्याचा उपाय!🚜
मित्रांनो, ट्रॅक्टरचा क्लच खराब झाल्यास किंवा अडकल्यास कसा सोप्या पद्धतीने दुरुस्त करता येईल हे समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या ट्रॅक्टरची योग्य पद्धतीने देखरेख करा. संदर्भ:- Kisan Tractor Wale, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
2
इतर लेख