सल्लागार लेखGR & TECH EDUCATION
ट्रॅक्टर, कृषीयंत्रे व अवजारे अनुदानासाठी ४८ कोटी मंजूर!🚜
शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर व कृषीयंत्रांसाठी शासनाने ४८ कोटी मंजूर केले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी कालावधी मर्यादित आहे. या योजनेचा लाभार्थी कोण असेल, कागदपत्रे, अर्ज कोठे करावा, लागू होणारे नियम/अटी तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- GR & TECH EDUCATION, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
96
34
इतर लेख