AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
ट्रॅक्टर अनुदान योजनेचा निधी वाटप!
मित्रांनो, ट्रॅक्टर अशा कृषी अवजारांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या व अनुदानासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या आणि अर्ज करून लॉटरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे हा शासन निर्णय याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
86
33