AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२३ सुरू!
👉या वर्षी शेतकऱ्यांचे स्वप्न होणार आहे साकार. कारण ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदानाची आवश्यकता होती.त्याच्या साठी हि बातमी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. 👉राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2023- 2024 मध्ये राबवण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून परवानगी देण्यात आलेली आहे. यासंबंधी महत्वाचा जी.आर. 31 मे रोजी काढण्यात आलेला आहे. तर ट्रॅक्टर खरेदी अनुदानासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्यासाठी व्हिडिओ पहा. 👉संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
84
22