AgroStar
कृषी वार्ताTech With Rahul
ट्रॅक्टर अनुदान योजना राबविण्यास मान्यता!
शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर अनुदान योजना विषयी नवीन अपडेट आले आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५०टक्के व जास्तीत जास्त १लाख पर्यन्त अनुदान दिले जाते. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Tech with rahul. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
129
62
इतर लेख