AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ट्रॅक्टर अनुदान अर्ज २०२३
🚜सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना सुरू करत असते. पीएम किसान ट्रॅक्टर योजना ही अशीच एक योजना आहे, जी देशातील शेतकऱ्यांना मदत करते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्गवारीनुसार ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाईल. सवलतीच्या दरात ट्रॅक्टर खरेदी करू इच्छिणारे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यासाठी अर्ज करू शकतात.अधिक तपशीलांवार माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🚜संदर्भ:Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
86
22
इतर लेख