AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओTractors Ki Duniya
ट्रॅक्टरमध्ये ब्रेक लागत नसल्यास 'हा' अनोखा जुगाड करा.🚜
मित्रांनो, 🚜 आपल्या जुन्या ट्रॅक्टरचा ब्रेक व्यवस्थित लागत नसल्यास, व्हिडिओमध्ये दाखविलेल्या जुगाडाचा प्रयोग करून आपण ब्रेक दुरुस्त करून आपला ट्रॅक्टर योग्य प्रकारे हाताळू शकता. हा जुगाड काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Tractors Ki Duniya., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
1
इतर लेख