AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
टोळधाडीचा हल्ला, भारतासाठी मोठा धोका!
पावसाळ्यापूर्वी टोळांचा प्रादुर्भाव थांबला नाही तर भारताच्या अन्नधान्य सुरक्षेस धोका निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा त्यांना पावसाळ्यात अनुकूल वातावरण मिळेल तेव्हा ते मोठ्या प्रमाणात पैदास करतील, त्यानंतर खरीप पीक तयार होण्यापूर्वीच खरा हल्ला दिसून येईल. राजस्थानपासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशापर्यंत बरीच राज्ये बाधित होऊ शकतील.
14
0
इतर लेख