AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखchawadi group
टोमेटो प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती!🍅🍅
➡️ टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे काढणीपश्चात अधिक काळ साठवणे शक्य होत नाही. ➡️ बाजारातील दरामध्ये चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवणे शक्य होत नाही. ➡️ अशा वेळी गावपातळीवर टोमॅटो प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती केल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकेल. ➡️ तर आपण सदर व्हिडिओमध्ये टोमॅटो प्रक्रिया उद्द्योगाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. संदर्भ:- chawadi group. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
4
इतर लेख