AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
टोमॅटो मध्ये येणारे भयंकर रोग!
🌱 शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की टोमॅटोमधील ब्लॉसम एन्ड रॉट आणि टोमॅटो कॅट फेस या दोन्ही समस्यांवर कश्या पद्धतीने उपाय करावा. आणि हे रोग येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख