AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
टोमॅटो बांधणी करण्याचे काय होतात फायदे?
🌱टोमॅटो पिकात जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पादनासाठी झाडांना आधार देणे गरजेचे असते. यासाठी टोमॅटो पिकात साधारणतः 30 ते 40 दिवसांत पिकांना आधार द्यावा व खताचे व पाण्याचे नियमितपणे नियोजन करावे. जेणेकरून फुलधारणा अधिक प्रमाणात होते आणि फळे लागल्यानंतर फळांचा मातीशी संपर्क येत नाही आणि फळे खराब होणार नाही तसेच झाडांची एकसारखी वाढ होऊन जास्तीत जास्त उत्पादन भेटेल. 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
1
इतर लेख