AgroStar
सल्लागार व्हिडिओAgroStar India
टोमॅटो फळ पोखरणाऱ्या अळीचे प्रभावी नियंत्रण!
शेतकरी मित्रांनो, फळ पोखरणारी अळी' हि टोमॅटो पिकातील अतिशय उपद्रवी कीड आहे या किडींमुळे टोमॅटो पिकाचे ३० टक्यापर्यंत नुकसान होते. ही किड वर्षभर आढळते. या किडीच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात हे आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ➡️संदर्भ:-AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
9
इतर लेख