सल्लागार व्हिडिओAgroStar India
टोमॅटो फळ तडकणे समस्येवर उपाययोजना!
➡️'फळ तडकणे' ही टोमॅटो पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारी विकृती असून विविध कारणांमुळे ती उद्भवते. त्याची कारणे व उपाय जाणून घेण्यासाठी अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टरांचा हा सल्ला नक्कीच उपयोगी ठरेल.त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ: Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.