सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार इंडिया
टोमॅटो फळ तडकणे समस्येवर उपाययोजना!
शेतकरी मित्रांनो, 'फळ तडकणे' ही टोमॅटो पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारी विकृती असून विविध कारणांमुळे ती उद्भवते. त्याची कारणे व उपाय जाणून घेण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांचा हा सल्ला न चुकता पहा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
27
4
इतर लेख