AgroStar
गुरु ज्ञानAgrostar India
टोमॅटो फळांवर काळे डाग पडण्याची समस्या आणि उपाय!
➡️ 'ब्लॉसम एंड रॉट' हा रोग नसून फळे विकासाच्या अवस्थेत असताना फळांच्या पेशीत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी विकृती आहे. सामान्यतः जमिनीत पाण्याची व पिकांना अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास हि समस्या उद्भवू शकते. पिकामध्ये हि विकृती आढळून आल्यास नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संबंधित उत्पादने- AGS-CN-248,AGS-CN-307 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
4
इतर लेख