AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकामध्ये भरघोस उत्पादनासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
टोमॅटो पिकामध्ये भरघोस उत्पादनासाठी!
➡️टोमॅटो पिकामध्ये फळ पोसत असताना ००:००:५० या विद्राव्य खताची ३ ग्रॅम सोबत प्रति चिलेटेड झिंक १ ग्राम लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ➡️ठिबकमधून मुख्य अन्नद्रव्यांमध्ये ०:५२:३४ @२ किलो प्रति एकर दिवसाआड द्यावे आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो प्रति आठवडा असे दोनदा विभागून द्यावे व सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बोरॉन @१ किलो प्रति एकर एकदा द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
3
इतर लेख