AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकामध्ये फळ फुगवणीसाठी काय करावे?
गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटो पिकामध्ये फळ फुगवणीसाठी काय करावे?
🌱फुलकळी लागल्यानंतर नत्राचे प्रमाण कमी करून पोटॅशचे प्रमाण वाढविले जाते. तसेच फुलाचे फळामध्ये रूपांतर झाल्यांनतर फळ फुगवणीसाठी आवश्यकतेनुसार 13:00:45, 00:52:34 या सारखी विद्राव्य खते 1.5 किलो प्रति दिवस याप्रमाणे वापरावी. तसेच फळांच्या चांगल्या गुणवत्तेसाठी एकवेळ कॅल्शियम नायट्रेट @ 5 किलो प्रति एकर सोबत न्यूट्री प्रो बोरॉन 20% घटक असणारे बोरॉन @ 1 किलो प्रति एकर याप्रमाणे ठिबकद्वारे वापरावे. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
इतर लेख