टोमॅटो पिकात बांधणी करण्याचे महत्व!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
टोमॅटो पिकात बांधणी करण्याचे महत्व!
➡️टोमॅटो पिकात जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पादनासाठी झाडांना आधार देणे गरजेचे असते. यासाठी टोमॅटो पिकात साधारणतः 45 ते 50 दिवसांत सुपारीच्या आकाराची फळे लागताच पिकांना आधार द्यावा व खताचे व पाण्याचे नियमितपणे नियोजन करावे. जेणेकरून फळांचा मातीशी संपर्क न येत फळे खराब होणार नाही तसेच झाडांची एकसारखी वाढ होऊन जास्तीत जास्त उत्पादन भेटेल. ➡️संदर्भ :-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
0
इतर लेख