AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
टोमॅटो पिकातील मर समस्येचे करा प्रभावी नियंत्रण!
➡️ टोमॅटो पिकात सुरुवातीच्या अवस्थेत रोपांची मर होणे हि समस्या उद्भवते. या समस्येवर काय उपाययोजना कराव्या याबाबत सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांनी दिलेली आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा. संबंधित उत्पादने AGS-CP-573 AGS-CP-418 संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
12
इतर लेख