गुरु ज्ञानAgrostar India
टोमॅटो पिकातील 'मर रोगा'चे नियंत्रण
➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या मर रोगाबद्दल, मर रोग कशामुळे होतो आणि त्याचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे यासंदर्भात माहीती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
👉🏻संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.