AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
विडिओअ‍ॅग्रोस्टार इंडिया
टोमॅटो पिकातील 'मर रोगा'चे नियंत्रण.
➡️टोमॅटो रोपांची लागवड झाल्यानंतर लगेच होणारा 'कॉलर रॉट' (मर रोग) हा हानिकारक रोग आहे. ➡️याचा प्रादुर्भाव झाल्यास एकूण क्षेत्रातील रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते. ➡️त्यामुळे याचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. ➡️याची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरां'नी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
60
16
इतर लेख