AgroStar
सल्लागार लेखAgroStar India
टोमॅटो पिकातील फळ सड समस्या आणि त्यावरील उपाययोजना!
शेतकरी मित्रांनो, सध्या आपण पाहत आहोत वातावरणातील बदल आणि जमिनीत जास्त आर्द्रता वाढल्यामुळे प्रामुख्याने टोमॅटो पिकामध्ये फळ खराब होण्याची समस्या सर्वत्र जाणवत आहे. तर हि समस्या का उद्भवते, लक्षणे कशी दिसतात व यासाठी उपाययोजना कोणत्या कराव्यात? याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
4
इतर लेख