गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकातील फळावरील ठिपके समस्या आणि उपाययोजना
🌱अतिरिक्त पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे टोमॅटो वर ठिपके पडण्याची समस्या जाणवते. उष्ण - दमट वातावरणामुळे पाने, देठ आणि फळांवर तपकिरी - काळपट जिवाणूजन्य ठिपके आढळून येतात. सुरुवातीला पांढऱ्या रंगाचे ठिपके येतात नंतर ते तपकिरी - काळपट रंगाचे होतात. योग्य वेळेत नियंत्रण करण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 % घटक असणारे कुपर-1 @ 35 ग्रॅम व कासूगामायसिन 3 % घटक असणारे कासू बी @ 25 मिली प्रति पम्प यांची एकत्रित फवारणी करावी.
🌱 संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.