गुरु ज्ञानAgrostar India
टोमॅटो पिकातील नागअळीचे प्रभावी नियंत्रण!
टोमॅटो पिकात सुरुवातीच्या अवस्थेत नागअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. या अळीच्या प्रभावी नियंत्रण कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संबंधित उत्पादने - AGS-CP-143 संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
12
इतर लेख