AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील कोळी कीड नियंत्रण!
गुरु ज्ञानतुषार भट
टोमॅटो पिकातील कोळी कीड नियंत्रण!
🌱टोमॅटो पिकात रसशोषक किडींमध्ये कोळी किडीचा देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. फिक्कट लालसर रंगाचे पिल्ले व प्रौढ पानांमधील रस शोषण करतात आणि पानांवर पानांवर जाळे तयार करतात, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. यावर उपाययोजना म्हणून स्पायरोमेसीफेन 22.90 % घटक असणारे ओबेरोन कीटकनाशक @ 250 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारावे. 🌱संदर्भ:-तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
2
इतर लेख