AgroStar
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
टोमॅटो पिकातील कुकुम्बर मोझॅक व्हायरस नियंत्रण!
टोमॅटो पिकातील कुकुम्बर मोझॅक व्हायरस रोगाचा प्रसार मावा या रसशोषक किडीमुळे होतो. यावर उपाययोजनेविषयी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
7
इतर लेख