AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील करपा रोग आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण1
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकातील करपा रोग आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण1
➡️सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे टोमॅटो पिकात करपा रोगाचा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. ➡️ यावर उपाययोजना म्हणून मेटीराम 55 % + पायऱ्याक्लोस्ट्रॉबीन 5 % घटक असणारे कॅब्रिओ टॉप बुरशीनाशक 600 ग्रॅम सोबत क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असणारे कोराजन 18.50% कीटकनाशक 60 मिली प्रति एकर फवारावे. यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0
इतर लेख