AgroStar
गुरु ज्ञानAgroStar India
टोमॅटो पिकातील करपा रोगाचे नियंत्रण
शेतकरी बंधुनो, जास्त आद्रतेयुक्त वातावरणामुळे मुळे टोमॅटो पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. यावर उपाययोजनेविषयी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
54
26
इतर लेख