AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकाच्या जोमदार वाढीसाठी व्यवस्थापन!
एग्री डॉक्टर सलाहअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
टोमॅटो पिकाच्या जोमदार वाढीसाठी व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवड झाल्यानंतर पिकाच्या जोमदार वाढीसाठी व फुटव्यांची १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे देऊन ४ दिवसांनी पावर जेल @१ किलो प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे. तसेच ट्रायकॉन्टेनॉल ०.०५% ईसी @२५ मिली प्रति पंप याप्रमाणात फवारणी करावी. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
21
3
इतर लेख