AgroStar
टोमॅटो पिकाच्या जोमदार वाढीसाठी व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकाच्या जोमदार वाढीसाठी व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवड झाल्यानंतर पिकाच्या जोमदार वाढीसाठी व फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे देऊन ४ दिवसांनी पावर जेल @१ किलो प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे. तसेच ट्रायकॉन्टेनॉल ०.०५% ईसी @२५ मिली प्रति पंप याप्रमाणात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
56
8
इतर लेख