टोमॅटो दारात वाढ!
मंडी अपडेटAgrostar
टोमॅटो दारात वाढ!
🌱गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोचे भाव वाढले आहेत. सध्या टोमॅटोच्या दरात किलोमागे 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे.आजचे बाजारभाव पाहण्यासाठी खालील माहीती पहा. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
5
इतर लेख