AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो करपा रोग आणि अळीचे नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
टोमॅटो करपा रोग आणि अळीचे नियंत्रण!
🌱सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे टोमॅटो पिकात करपा रोगाचा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे यावर उपाययोजना म्हणून अझोक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% SC घटक असलेले रोझताम बुरशीनाशक @ 240 मिली सोबत क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असणारे रॅपिजन 18.50% कीटकनाशक 60 मिली प्रति एकर फवारावे. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
1
इतर लेख