AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
टोमॅटोवर डाग पडण्याचे करणे व उपाय!
शेतकरी बंधूंनो,टोमॅटो पिकामध्ये फळ पुसायला लागते व फळ वाढीस सुरवात होते.त्यावेळेस फळातील खालच्या भागास काळे डाग होतांना आपल्यास पाहायला मिळते. हि समस्या कशामुळे होते व यावर उपाय काय या विषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संबंधित उत्पादने - AGS-CN-248, AGS-CN-307,AGS-CN-306 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
54
22