AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटोमधील अळीचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटोमधील अळीचे नियंत्रण
फळ पोखरणाऱ्या अळीला प्राथमिक अवस्थेत निम तेल १०,००० पीपीएम ५०० मिली प्रति एकर किंवा बॅसिलस थूरिन्जेंसिस ४०० ग्रॅम प्रति एकर किंवा बेवेरिया बेसियाना १% डव्लू. पी.१ किलोग्रॅम प्रति एकर २०० लि. पाण्यामध्ये मिसळून ८ ते १० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल, तर क्लोरोन्ट्रेनिलीप्रोल १८.५% एस.सी. ६० मिली प्रति एकर २०० लि. पाण्यात १० ते १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
328
2
इतर लेख