अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
टोमॅटोतील मोसाइक वायरस नियंत्रण व उपाय !
➡️ टोमॅटो पिकातील कुकुम्बर मोझॅक व्हायरस रोगाचा प्रसार मावा या रसशोषक किडीमुळे होतो. यासाठी टोमॅटो पिकाची लागवड केल्यावर पिकात मावा कीड नियंत्रणासाठी चिकट सापळ्यांचा वापर करावा. तसेच किडींना प्रतिबंध म्हणून नीम तेल @२ मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. तसेच जास्त प्रधुरभाव असल्यास मेंटो ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारावे.
➡️ संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.