AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटोतील बक आय रॉट रोग नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
टोमॅटोतील बक आय रॉट रोग नियंत्रण!
🍅बक आय रॉट या रोगास बक आय नेक्रोसिस असेही म्हंटले जाते. या रोगास कारणीभूत असणाऱ्या फायटोप्थोरा बुरशीमुळे फळावर तपकिरी रंगाचे पाण्याने भिजल्यासारखे गुळगुळीत डाग पडतात व फळ अर्ध्यापेक्षा जास्त सडून जाते. 🍅खरिफ हंगामात अतिरिक्त पाऊस झाल्यानंतर हि समस्या जास्त बघायला भेटते. प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी रोपे लागवडीनंतर योग्य वेळेत झाडांना तार काठी व सुतळीने आधार द्यावा, जमिनीतील वापस तपासून पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि पिकाच्या अवस्थेनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी. 🍅संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
6
इतर लेख