AgroStar
टोमॅटोतील  टूटा ॲबसोल्यूटा कीड नियंत्रण !
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
टोमॅटोतील टूटा ॲबसोल्यूटा कीड नियंत्रण !
➡️टोमॅटो पिकामध्ये नाग अळीची समस्या पानांवर जाणवत असते परंतु अलीकडच्या काळात फळाला लहान काळे छिद्र करणारी आळी म्हणजे टुटा या नागअळीची समस्या जास्त भेडसावते. या अळीवर प्रभावी असे किटकनाशक उपलब्ध नसल्यामुळे टोमॅटो पीक फुलोऱ्यात येताच प्लॉटमध्ये कामगंध सापळे एकरी २ ते ४ बसवावेत. पिक फळ धारणा अवस्थेत असताना पुन्हा एकदा असे अतिरिक्त सापळे बसवून पतंग अडविण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून प्रतिबंध होऊन टोमॅटो पिकाचे नुकसान टळेल. ➡️संदर्भ:अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
4
इतर लेख