व्हिडिओSantosh Jadhav
टोमॅटोच्या भरघोस उत्पादनासाठी खास ५ टिप्स!
मित्रांनो, आजच्या या व्हिडीओमध्ये आपण भरघोस उत्पन्न व बक्कळ नफ्यासाठी टोमॅटो लागवड कशी करावी, टोमॅटो लागवड खत व्यवस्थापन, टोमॅटो लागवड पद्धत, टोमॅटो लागवड अंतर, लागवडीचे देशी जुगाड, टोमॅटो लागवड नियोजन-तंत्रज्ञान याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघावा. संदर्भ:- Santosh Jadhav, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
47
11
इतर लेख