AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
🍅टोमॅटोच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी योग्य नियोजन!🍅
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
🍅टोमॅटोच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी योग्य नियोजन!🍅
👉 टोमॅटो फळांची फुगवण व गुणवत्ता सुधारण्यासाठी १३:००:४५ @२ किलो व ००:५२:३४ @२ किलो प्रति एकर २ ते ३ दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या वेळी ठिबकद्वारे द्यावे. तसेच चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप प्रमाणात फवारणी करावी. 👉 तसेच फळांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी पिकामध्ये बांधणी करणे गरजेचे आहे. यामुळे फळांच्या वजनामुळे फांद्या जमिनीला टेकत नाहीत अन्यथा फळे जमीन व पाण्याच्या संपर्कात आल्यास फळसड समस्या उद्भवते. परिणामी उत्पादनावर परिणाम होतो. र्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
60
10
इतर लेख