AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
टोमटो पिकातील फळ अवस्थेतील खतांचे नियोजन!
शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये वेगवेगळ्या अवस्थेनुसार विद्राव्य व दाणेदार खतांचे निययोजन करणे आवश्यक असते.जेणेकरून पिकाची वाढ विकास योग्य होईल. टोमॅटो पिक फळअवस्थेत कोणत्या विद्राव्य खताचे निययोजन घ्यावे जेणेकरून टोमॅटो पिकात भरघोस गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येईल. याविषयी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर'यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेणार आहोत. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
11
इतर लेख