योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
टोकन यंत्र अनुदान योजना !
👉🏻शेतकऱ्यांनो त्वरा करा आणि आजच आपला अर्ज भरून घ्या. कारण शाशनाकडून मिळत आहे बियाणे टोकन यंत्रासाठी अनुदान. त्याच्या लाभ कसा घ्यायचा याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
8
इतर लेख