AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
टोकनयंत्र अनुदान- ऑनलाईन अर्ज कसा करावा?
➡️महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि विभागामार्फत टोकन यंत्र साठी अनुदान दिले जाते . हे टोकन यंत्र मनुष्यचलित आहे या यंत्राच्या सहाय्याने आपण सोयाबीन, हरभरा, मका, इ. पिके लागवड करू शकतो. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी आहे आणि वापरण्यास देखील सोयिस्कर आहे. तर, जे शेतकरी बांधव हे यंत्र घेऊ इच्छित आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करून आणि कृषि विभागाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाचा फायदा घेऊ शकतात.याचसंदर्भात अधिक माहिती व्हिडिओ मध्ये पहा. ➡️ संदर्भ:- Tech With Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
174
1
इतर लेख