क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
झेंडू 🌿 लागवडी विषयक महत्वाची माहिती!
• झेंडू या फुलपिकाची ठिबक वर लागवड करण्यासाठी 1 मीटर रुंदीच्या गादीवाफ्यावर जोड ओळ पद्धतीने दोन ओळींमधील अंतर 1 फूट व दोन रोपांमधील अंतर 1 फूट ठेवावे. • तसेच लागवडीसाठी 20 ते 25 दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी. • पिवळ्या रंगाच्या जातीसाठी इंडस 55, गोल्ड स्पॉट 2, मॅक्सिमा येलो, येलो प्राईड प्लस आणि केशरी रंगाच्या जातीसाठी भागावती, अष्टगंधा, इंनोव्हा ऑरेंज यांसारख्या वाणांची निवड करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
58
17
संबंधित लेख