AgroStar
सल्लागार लेखShivar News 24
झेंडू बीज उत्पादनाचा यशस्वी प्रयोग!
शेतकरीबंधुनो, शेतकरी बंधुनो, फक्त २० गुंठे जमिनीत आठ लाखांचे उत्पन्न .अशोक गायकवाड यांनी फक्त २० गुंठे जमिनीत झेंडूचे बीज उत्पादन घेऊन ८ लाख रुपये कमावले आहेत. एक लाख खर्च वजा जाता गायकवाड यांना निव्वळ सात लाख रुपये नफा राहिलेला आहे. इतरही शेतकरी बांधवांनी बीजशेती कशा पद्धतीने करतात, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Shivar News 24, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
17
इतर लेख