AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
झेंडू पिकातील नागअळीचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
झेंडू पिकातील नागअळीचे नियंत्रण
या पिकावर नागअळीचा प्रादुर्भाव दिसताच, निंबोळी बियाणांचा अर्क @५०० ग्रॅम (५%) किंवा तयार निमार्क (१% ईसी) @१० किंवा (०.१५% ईसी) ४० मिली प्रति १० लिटर पाण्याच्या प्रमाणाने फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
217
3